आजपर्यंत जे काही मी मिळवलं त्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे. जे काही मी गमावले त्याबद्दल मला खंत नाही, कारण तो माझा स्वभाव नाही. माझ्या कुवती प्रमाणे जे जे मला माझ्या संस्थेसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी करणं शक्य आहे ते ते मी केलं, करीत राहीन; पण ह्यासाठी आपल्या सर्वांचं उदंड प्रेम चिरंतन राहो हीच प्रार्थना ! 

- आबासाहेब गरवारे